Bhartiya Bhasha, Siksha, Sahitya evam Shodh
ISSN 2321 - 9726 (Online) New DOI : 10.32804/BBSSES
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
मज्झिमनिकाय मधील तत्त्वज्ञानाची आज उपयोगीता
1 Author(s): DR. REKHA WANKHADE
Vol - 13, Issue- 1 , Page(s) : 11 - 18 (2022 ) DOI : https://doi.org/10.32804/BBSSES
मज्झिम निकाय हा ग्रंथ बुद्धाच्या वचनांचा, उपदेशांचा निश्चितपणेच संग्रह आहे. मज्यिम निकाय हा ग्रंथ म्हणजे काल्पनिक आख्याण नाही. प्रत्येक सुत्तामध्ये भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान आहे, भगवान बुद्धाची शिकवणूक आहे. मज्झिम निकायच्या अध्ययनावरून हे स्पष्ट होते की, कोणत्याही तत्त्वज्ञानाची स्थापणा करणे व स्वतःचा एक दार्शनिक, तत्त्वचिंतन म्हणून स्थापित करणे हा बुद्धाचा मुळीच उद्देश नव्हता. तथागत बुद्ध हे बहुजन हिताय, बहुजन सुखाय या लोककल्याणाच्या भावनेने तत्कालीन समाजामध्ये चारीका करीत होते.